Skip to content

२०१९ खरीप हंगामाचा पीकविमा भरण्यास सुरवात

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१९ पिकविम्याचा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे. या हंगामासाठी परभणी जिल्यात विमा कंपनी म्हणून शासनाने Agriculture Insurance Company ची नेमणूक केली आहे. पीकविमा भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१९ असून, विविध पिकांसाठी प्रीमियम रक्कम तसेच संरक्षित रक्कम खालील प्रमाणे आहे –

  पिकाचे नाव रक्कम (प्रती हेक्टर) विमा सुरक्षा
1 भात (तांदूळ) 870 43500
2 ज्वारी 490 24500
3 बाजरी 400 20000
4 सोयाबीन 860 43000
5 सूर्यफूल 462 23100
6 मूग 380 19000
7 उडीद 380 19000
8 तूर 630 31500
9 कापूस 2150 43000

पीकविमा अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. पीकपेरा स्वघोषणापत्र
  4. सातबारा
  5. होल्डिंग

आपला पीकविमा भरण्यासाठी वरील कागदपत्रांसहित आजच संपर्क साधा :

आपले सरकार सेवा केंद्र,
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस,
बस स्टॉप जवळ,
केकरजवळा,, ता. मानवत जि. परभणी

आपला पिकविम्याचा प्रीमियम व संरक्षित रक्कम मोजण्यासाठी आम्ही तयार केलेल्या क्रॉप इन्शुरन्स कॅलकुलेटर चा उपयोग करा.

https://www.kportal.in

Discover more from Mauli Multiservices

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading