Skip to content

About us

Fast Service

Accurracy

Customer Satisfaction

Find out more about us

केकरजवळेकर मल्टिसर्विसेसच का ?

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस हे मागील १२ वर्षांपासून आपले सरकार (विविध सरकारी दाखले उदा. उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र ईत्यादि), पॅन कार्ड, CSC (कॉमन सर्विस सेंटर), फोटोग्राफी, तसेच विविध प्रकारच्या सेवांमध्ये काम करत असून, विविध लोकांना मदद करण्याचे ध्येय बाळगून काम करत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप – २०१७) मध्ये १२५० शेतकऱ्यांचा विमा भरून संपूर्ण भारतामध्ये ८१ वा क्रमांक तर परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, आमच्याकडे आपण जलद सेवा, तसेच अचूक मार्गदर्शन मिळवू शकता. आपल्या शंकांच्या समाधानासाठी, तुमच्या संपर्कासाठी सदैव उपलब्ध आहोत.

अनुभव 95%
जलद सेवा 90%
अचूक सेवा 99%

meet our TEAM

Our experts

Santosh Kekarjawalekar

संतोष ज्ञानोबा केकरजवळेकर

केंद्र चालक

An awesome, inspirational figure that leads and sets the tone.

GANESH BOCHARE

गणेश तुकाराम बोचरे

ऑपरेटर

An awesome person with cold mind.

join the team

Want to work with us?

we can do it

GET IN TOUCH

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, 

बस स्टॉप जवळ, केकरजवळा, ता. मानवत जिल्हा परभणी – ४३१५४१ 

Why us ?

खालील फॉर्म द्वारे आमच्याशी संपर्क करा