Skip to content
Pan Center

NSDL पॅन सेंटर

आमच्या केंद्रावर NSDL चे अधिकृत पॅन कार्ड सेंटर असून, त्या  अंतर्गत आमच्या केंद्रावर आपल्या खालील प्रमाणे विविध सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी किंवा सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया. 

उपलब्ध सुविधा

पॅन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे

NEW PAN CARD

नवीन पॅन कार्ड

PAN CARD CORRECTION

पॅन कार्ड दुरुस्ती

NEW PAN PRINT REQUEST

पॅन कार्डची दुय्यम प्रत

NEW PAN CARD (association of people)

बचत गटाचे पॅन कार्ड

New PAN CARD (Trust)

संस्थेचे पॅन कार्ड

New Pan Card (FIRM)

दुकान, फर्म चे पॅन कार्ड