Skip to content
CSC Logo

Common Service Center (CSC)

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत स्थापन करण्यात आलेले अधिकृत Common Service Center (CSC) अंतर्गत आमच्या केंद्रावर आपल्या खालील प्रमाणे विविध सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी किंवा सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया. 

Crop Insurance

पीक विमा

प्रधानमंत्री पीक विमा योजने अनंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरू शकता. या योजने अंतर्गत रब्बी, खरीप तसेच हवामानावर आधारित पिकांचा विमा आपण भरू शकता.

व्हेईकल इन्शुरन्स

आपण आपल्या टू व्हिलर, फोर व्हिलर व इतर सर्व वाहनांचा Reliance, HDFC तसेच इतर सर्व कंपन्यांचे नवीन इन्शुरन्स काढू शकता किंवा आपण आपला जुना इन्शुरन्स रिन्यूअल करू शकता. 

इतर इन्शुरन्स

लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, यांचे हप्ते भरणे तसेच रिन्यूअल करणे किंवा आपली नवीन पॉलिसी काढणे इत्यादी सेवांचा लाभ घेऊ शकता.

Indian Railway and Air India Logo

रेल्वे, विमान तिकीट बुकिंग

CSC अंतर्गत रेल्वे रीजर्वेशन, विमान तिकीट  इत्यादी सुविधा आमच्या केंद्रावर उपलब्ध आहेत.

Mobile And Dish Recharge

मोबाईल व डिश रिचार्ज

सर्व कंपन्यांचे मोबाइल रिचार्ज जसे की आयडिया, एरटेल, जिओ व सर्व कंपन्यांचे डिश रिचार्ज जसे की टाटा स्काय, डिश टीव्ही, व्हिडिओकॉन आमच्या केंद्रावर उपलब्ध आहेत. 

Digital India

Computer Courses

डिजिटल इंडिया अंतर्गत संगणक साक्षरतेसाठी मोफत कोर्स – PMG-Disha CSC अंतर्गत आमच्या केंद्रावर उपलब्ध आहे.