GST Services
GST अंतर्गत येणाऱ्या विविध सेवा आम्ही ग्राहकांना योग्य रीतीने देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आम्ही GST रजिस्ट्रेशन, GST रिटर्न फायलिंग, GST Cancellation इत्यादी सेवा देतो.
अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया.
GST रजिस्ट्रेशन साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कॅन्सल्ड बँक चेक (बँक प्रूफ)
- लाईटबील (दुकानाचा पत्त्याचा पुरावा)
- फोटो
You must be logged in to post a comment.