महाराष्ट्र ग्रामीण बँक, ग्राहक सेवा केंद्र
महाराष्ट्र ग्रामीण बँक, केकरजवळा शाखेशी संलग्न असलेले आमचे ग्राहक सेवा केंद्र आहे. आमच्या केंद्रावर आपण आधार कार्ड किंवा ATM च्या मदतीने 20,000 पर्यंत आपल्या खात्यामधून रक्कम काढू शकता किंवा डिपॉसीट करू शकता. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या इतर खात्यांवर रक्कम ट्रान्सफर करू शकता. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नवीन खाते उघडू शकता. सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया.
नवीन खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
- अकाऊंट ओपनिंग फॉर्म
- ३ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड / ओळखपत्र
- रहिवास पुरावा
- पॅन कार्ड / फॉर्म (60/61)
- विद्यार्थी असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
You must be logged in to post a comment.