आपण इतक्या दिवसांपासून आयुष्मान भारत योजनेची वाट बघत होतो. ही योजना आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. त्यासाठी आपणास प्रथम आमच्याकडे (आपले सरकार सेवा केंद्र केकरजवळा, केकरजवळेकर मल्टीसर्विसेस) येथे नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर लाभार्थी चे (कुटुंब प्रमुख आणि परिवारातील इतर सर्व सदस्य) यांचे E-KYC करणे आवश्यक आहे. हे E-KYC आधार नंबर आणि फिंगरप्रिंट स्कॅन द्वारे करावे लागेल.
रजिस्ट्रेशन करते वेळी येताना तुमच्या गावातील आशा यांनी दिलेले पत्र, रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे.
E-KYC केल्या नंतर 3-4 दिवसात लाभार्थ्यास राज्य शासनाकडून मान्यता (Approval) देण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे GOLDEN CARD मिळेल.
कार्ड मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यला प्रति वर्ष रुपये 5 लाख पर्यंत चिकित्सक उपचार व त्या उपचारासाठी लागणारे मेडिसिन मोठ्या खासगी रुग्णालयात किंवा मोठ्या सरकारी रुग्णालयात मोफत मिळतील.
प्रधानमंत्री जण आरोग्य योजना (आयुष्मान भारत) च्या अधिक माहिती करिता आमच्याशी संपर्क साधा.
योजने मध्ये तुमची पात्रता तपासण्यासाठी https://mera.pmjay.gov.in/search/login ह्या लिंक वर क्लिक करा.
पत्ता :
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, बस स्टँड जवळ, केकरजवळा.
संपर्क : 9822810227