गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्ष आपल्या साठी सुख समृद्धीचे जावो.
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्ष आपल्या साठी सुख समृद्धीचे जावो.
Kekarjawalekar Multiservices wishes you a very happy and safe Diwali. Stay healthy, Stay Happy!
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस चे डायरेक्टर संतोष केकरजवळेकर सर यांच्या CSC मधील उत्तम कामाची दखल घेत त्यांच्या विषयी त्यांच्या कामाविषयी माहिती देणारा लेख (http://www.thecscnews.in/2020/03/12/महाराष्ट्र-के-मानवत-तालु) CSC News च्या… Read More »CSC ने घेतली संतोष सरांच्या कामाची दखल
Kekarjawalekar Technologies Wishes you a very happy new year, May this year brings all the happiness in your life!
उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी लागते ? उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची (Income Certificate) कॉलेजमध्ये, शाळेत नवीन प्रवेश घेताना, शासकीय नौकाऱ्यांसाठी, शिष्यवृत्ती योजनांचा, विविध शासकीययोजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून… Read More »उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) कसे मिळवावे ?
केकरजवळेकर मल्टीसर्विसेस तर्फे आपणास व आपल्या परीवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, कॉमन सर्विस सेंटर केकरजवळा मार्फत संत तुकाराम विद्यालय, केकरजवळा येथील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या PMG DISHA योजने अंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना, आयुष्यभर मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी पेंशन योजना, या योजनेअंतर्गत मिळवू शकता महिना कमीत कमी ३००० एवढी पेंशन वयाच्या ६० वर्षानंतर. वयोगट… Read More »प्रधानमंत्री किसान मानधन योजना
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१९ पिकविम्याचा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे. या हंगामासाठी परभणी जिल्यात विमा कंपनी म्हणून शासनाने Agriculture Insurance Company… Read More »२०१९ खरीप हंगामाचा पीकविमा भरण्यास सुरवात
केकरजवळेकर मल्टिसर्विसेस तर्फे आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या तसेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.