आपले सरकार सेवा केंद्र
महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्रा अंतर्गत आमच्या केंद्रावर आपल्या खालील प्रमाणे विविध सेवा व सुविधा उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेण्यासाठी किंवा सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया.
विविध महसुली प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे
income certificate
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- सातबारा / भूमिहीन प्रमाणपत्र / पगारपत्रक
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
domicile certificate
डोमासाईल प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
nationality certificate
नॅशनॅलिटी प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- डोमासाईल प्रमाणपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
RESIDENCE certificate
रहिवाशी प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- टिसी / मार्कमेमो
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
marginal farmer certificate
अल्पभूधारक प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- सातबारा व होल्डिंग
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
nO LAND certificate
भूमिहीन प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- भूमिहीन असल्याबाबतचे स्वघोष्णापात्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
30% WOMEN RESERVATION
३०% महिला आरक्षण
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस
- १ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- टीसी / निर्गम उतारा
- ३ वर्षांचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
CASTE CERTIFICATE
जातीचे प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५ दिवस
- ३ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- टीसी / निर्गम उतारा
- रक्तातील २ नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड व टीसी / निर्गम उतारा
- वंशावळ
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
nON CREAMY-LAYER certificate
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५ दिवस
- ३ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- ३ वर्षांचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
10% EWS Reservation (state)
10% EWS State
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५
- ३ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- टीसी / निर्गम उतारा
- १ वर्षांचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / स्वघोष्णापत्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
10% EWS RESERVATION (Central)
10% EWS Central
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५ दिवस
- ३ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- राशन कार्ड / रहिवाशी प्रमाणपत्र
- १० वी / १२ वी मार्कमेमो / सनद
- टीसी / निर्गम उतारा
- १ वर्षांचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / स्वघोष्णापत्र
- विहित नमुन्यातील अर्ज व स्वघोष्णापत्र
You must be logged in to post a comment.