NSDL पॅन सेंटर
आमच्या केंद्रावर NSDL चे अधिकृत पॅन कार्ड सेंटर असून, त्या अंतर्गत आमच्या केंद्रावर आपल्या खालील प्रमाणे विविध सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी किंवा सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया.
उपलब्ध सुविधा
- नवीन पॅन कार्ड
- पॅन कार्ड दुरुस्ती
- पॅन कार्डची दुय्य्म प्रत मिळविणे
- बचत गटाचे पॅन कार्ड
- संस्थेचे पॅन कार्ड
- दुकान / फर्मचे पॅन कार्ड
पॅन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे
NEW PAN CARD
नवीन पॅन कार्ड
- २ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- फॉर्म 49A (PAN FORM)
PAN CARD CORRECTION
पॅन कार्ड दुरुस्ती
- २ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड व पॅन कार्ड
- राजपत्र / Annexure C
NEW PAN PRINT REQUEST
पॅन कार्डची दुय्यम प्रत
- २ पासपोर्ट फोटो
- आधार कार्ड
- पॅन नंबर
NEW PAN CARD (association of people)
बचत गटाचे पॅन कार्ड
- बचत गटाचे शिक्के
- अध्यक्षाचे आधार कार्ड व पॅन कार्ड
- बचत गट स्थापनेचा ठराव
New PAN CARD (Trust)
संस्थेचे पॅन कार्ड
- संस्थेचा शिक्का
- अध्यक्षाचे आधार कार्ड व पॅन कार्ड
- संस्थेचा ठराव (Trust Deed)
New Pan Card (FIRM)
दुकान, फर्म चे पॅन कार्ड
- दुकान / फर्मचा शिक्का
- रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- पार्टनरशिप डिड
You must be logged in to post a comment.