पीक विमा
प्रधानमंत्री पीक विमा योजने अनंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरू शकता. या योजने अंतर्गत रब्बी, खरीप तसेच हवामानावर आधारित पिकांचा विमा आपण भरू शकता.
व्हेईकल इन्शुरन्स
आपण आपल्या टू व्हिलर, फोर व्हिलर व इतर सर्व वाहनांचा Reliance, HDFC तसेच इतर सर्व कंपन्यांचे नवीन इन्शुरन्स काढू शकता किंवा आपण आपला जुना इन्शुरन्स रिन्यूअल करू शकता.
इतर इन्शुरन्स
लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, यांचे हप्ते भरणे तसेच रिन्यूअल करणे किंवा आपली नवीन पॉलिसी काढणे इत्यादी सेवांचा लाभ घेऊ शकता.
रेल्वे, विमान तिकीट बुकिंग
CSC अंतर्गत रेल्वे रीजर्वेशन, विमान तिकीट इत्यादी सुविधा आमच्या केंद्रावर उपलब्ध आहेत.
मोबाईल व डिश रिचार्ज
सर्व कंपन्यांचे मोबाइल रिचार्ज जसे की आयडिया, एरटेल, जिओ व सर्व कंपन्यांचे डिश रिचार्ज जसे की टाटा स्काय, डिश टीव्ही, व्हिडिओकॉन आमच्या केंद्रावर उपलब्ध आहेत.
Computer Courses
डिजिटल इंडिया अंतर्गत संगणक साक्षरतेसाठी मोफत कोर्स – PMG-Disha CSC अंतर्गत आमच्या केंद्रावर उपलब्ध आहे.
You must be logged in to post a comment.